Перейти к содержимому

माझं गाव | जंगलातलं गुप्त देवस्थान | Shirdale Village Vlog

TravelTimePro | Sushant Tambe

0:00 / 0:00

माझं गाव | जंगलातलं गुप्त देवस्थान | Shirdale Village Vlog

2 727 просмотров · 4 года назад
TravelTimePro | Sushant Tambe
2,96 тыс. подписчиков
2 727 просмотров · 4 года назад
सुमारे 300 ते 400 वर्षापूर्वी म्हणजेच शिवकाळातील ही गोष्ट आहे. आमच्या गावातील बाबजी तबाजी तांबे हे खंडेरायाचे मोठे भक्त होते. ते दररोज पहाटे 3 वाजता उठून शिरदाळे ते निमगाव खंडोबा असा 20 किमी पायी प्रवास करत असत. निमगाव तालुका खेड येथे देखील खंडोबाचे पवित्र स्थान आहे. तांबे बाबा तेथे जाऊन स्नान करून पूजा करत असत. असा 12 वर्ष दिनक्रम चालू होता. एक दिवस खंडोबा प्रसन्न होऊन भक्तास म्हणाले की " तुला माझ्याकडे यायची  गरज नाही  मी तुझ्या बरोबर येईल" देव भक्ताच्या मागे चालत राहिले. देव नक्की आपल्या मागे आहेत की नाही ही खात्री करण्यासाठी भक्ताने मागे वळून पाहिले आणि देव गुप्त झाले. भक्त निराश झाला. एके दिवशी खंडोबाने भक्ताच्या स्वप्नात येऊन सांगितले की " मी अशा ठिकाणी आहे जिथे साग या झाडाची 2 रोपटे उगवली आहेत." त्याच प्रकट स्थानी आता सागवानाचे मोठे जंगल तयार झाले आहे. पूर्वी या ठिकाणी जाण्याची वाट धोकादायक होती. अलीकडच्या काळात शिरदाळे ग्रामस्थांनी येथील सुशोभीकरण करून. सीमेंटच्या पायर्‍या बनवून आणि प्रकट स्थानाचा जीर्णोद्धार करून येथे जाण्याचा मार्ग सुकर बनवला. या ठिकाणी खंडोबाची पाउले आहेत. या ठिकाणावरून खंडोबा पुढे चालत राहिले आणि धामणी येथील एका डोंगरावर आश्रय केला. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे आपल्या you tube चॅनेल वर. अशाच नवनवीन video पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला subscribe करा आणि शेजारच्या घंटीवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन विडिओ चे अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचतील.. Please Like👍 and Share↗️ the Video. Subscribe the channel and click on 🔔 all icon. Hi friends, welcome to my YouTube channel. This channel is all about the Travelling, trekking vlogs and to exploring the beauty of nature. ---------------------‐--------------------‐‐------------------------ __________________________________________ Our social links Youtube channel :     / @traveltimepro6621   Instagram : https://instagram.com/traveltimepro?u... Facebook page : Travel Time ------------------------------------------------------------------------------ Technical specifications: Shoot camera : Samsung M51 Editing app : INSHOT Thank you so much TravelTimePro Travel time pro traveltimepro #shirdale #dhamani #khandobatemple #khandoba #mhalsakant #pune #newvlogs #villagelife #villagevlog #khandoba_status #vandev #villagelifestyle #nature #sahyadri #maharashtra #sagdara #bhimashankar #mobilevideography #jejuri #trending #treking #newvlogs2022 #khandobamaharajtrendigvideo #trending #vlogs