ज्ञानदीप विद्यालय प्रार्थना : DNYANDEEP SCHOOL, KARAVE, NAVI MUMBAI
Ratnakar Gopinath Tandel
0:00 / 0:00
ज्ञानदीप विद्यालय प्रार्थना : DNYANDEEP SCHOOL, KARAVE, NAVI MUMBAI
1 257 просмотров · 3 месяца назад
Ratnakar Gopinath Tandel
1,99 тыс. подписчиков
1 257 просмотров · 3 месяца назад
ज्ञानदीप शाळा गीत
नित्य व्हावी ज्ञानसाधना, संस्कार अन् सुसंगती
ज्ञानदीप मंदिर ज्ञानाचे येथे नांदे सरस्वती || धृ ||
आशा निराशा जीवनाचा भाग जाणावा असा
अपयशाचे भय नसावे प्रयत्नांचा घे वसा
सत्याच्या मार्गाने जावे हीच लाभावी शक्ती ||१||
न दुखवावे हृदय कुणाचे साधन मार्गी रमताना
पाय असावे भूमीवरी यश शिखरावर चढताना
मानवतेचा धडा गिरवतो जगकल्याणासाठी ||२||
राष्ट्रभावना मनी रुजावी अभ्यासाची शर्थ
वसुंधरेचा सुपुत्र व्हावे करूया देश समर्थ
समानतेची मनी भावना बंधुत्वाची नाती ||३|
ज्ञानदीप विद्यालय करावे, नवी मुंबई निर्मित
संकल्पना : श्री रत्नाकर तांडेल, श्री विलास जाधव
गीत रचना : सौ प्रेरणा चव्हाण
विशेष आभार
ज्ञानदीप सेवा मंडळ अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळ
गीत : संदीप बोडके
संगीत आणि संगीत संयोजन : सोमेश नार्वेकर
गायक : प्रतिक कडू - रित्विक वानखेडे
सह गायक : जान्हवी हाडे , वैष्णवी हाडे
रित्विक वानखेडे ह्रित्विक मोरू
ध्वनी मुद्रण : गणेश पोकळे
सहायक: हेमांग वरळीकर
स्टुडिओ : ऑडिओ आर्टस - ठाणे