Перейти к содержимому

🥹 अव्युक्त आणि चेरीचं पहिलं रक्षाबंधन ❤️ | Family Emotional Moments | Marathi Vlog

Tales by Poonam 🏡

0:00 / 0:00

🥹 अव्युक्त आणि चेरीचं पहिलं रक्षाबंधन ❤️ | Family Emotional Moments | Marathi Vlog

647 просмотров · 2 недели назад
Tales by Poonam 🏡
282 подписчика
647 просмотров · 2 недели назад
या vlog मध्ये आहे आमच्या कुटुंबासाठी एक खूप खास आणि भावनिक दिवस! ❤️🥹 🎀 अव्युक्त आणि चेरीचं पहिलं रक्षाबंधन – खूप सुंदर आणि भावनिक क्षण! 🍬 मिठाईवाल्यासोबतचा एक मजेशीर प्रसंग – Food Standards ची checking/campaign सुरू असल्यामुळे त्याने मिठाईमध्ये colour घालण्यास नकार दिला! 😄 🧿 त्यानंतर माझ्या भावासोबत रक्षाबंधनाची सुंदर celebration आणि भरपूर गप्पा! 🎂 माझ्या post-birthday celebration ची खास surprise celebration त्याने केली! ❤️ 🏠 त्यानंतर अव्युक्तच्या cousin च्या घरी जाऊन उरलेलं celebration आणि family time enjoy केला! या vlog मधला सर्वात भावनिक क्षण म्हणजे अव्युक्तने आपल्या आई-बाबांसाठी तो किती लवकर मोठा होत आहे याबद्दल त्याचे विचार share केले 🥹❤️ आणि शेवटी अव्युक्तने सगळ्यांना आपल्या गोड style मध्ये Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 करण्यासाठी convince केलं! 😍😂 हा family vlog नक्की बघा आणि तुमचे प्रेम व support असाच कायम ठेवा! ❤️ Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 #Rakshabandhan #FirstRakshabandhan #FamilyVlog #Avyukt #Cherry #MarathiVlog #RakshaBandhanCelebration #FamilyMoments #EmotionalVlog #BirthdayCelebration