Перейти к содержимому

TOP 16 देवीची गाणी व जोगवा 🌺 Navratri Special Bhakti Geete | Shiv Malhar Bhakti

Shiv Malhar Bhakti

0:00 / 0:00

TOP 16 देवीची गाणी व जोगवा 🌺 Navratri Special Bhakti Geete | Shiv Malhar Bhakti

19 451 просмотр · 1 дн. назад
Shiv Malhar Bhakti
1,16 тыс. подписчиков
19 451 просмотр · 1 дн. назад
सर्व देवीभक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🚩 ऐका आई तुळजाभवानी, महालक्ष्मी, काळूबाई आणि जीवदानी मातेची अंगात भक्तीचा संचार करणारी टॉप १६ नॉनस्टॉप सुपरहिट भक्तीगीते व जोगवा. नवरात्रीच्या पवित्र दिवसांत घरात मंगलमय वातावरण आणि प्रसन्नतेसाठी नक्की ऐका. 🎵 गाण्यांची यादी (Tracklist & Timestamps): 00:00 - आईचा जोगवा मागेन 05:20 - धन धडाका झाला तुळजापुरात 10:12 - अंबाबाईच्या चला जाऊया भेटी (भरूया ग ओटी) 14:20 - काळूबाईला केलं सोन्याचं गंठन 18:20 - पिवळ्या हळदीनं येडबाई माखली 22:25 - तुळजापुराची तुळजाभवानी तुझ्या दर्शनाला 27:14 - पाथरडीला यंदाच्या वर्षी दोघं बी जायचं 32:30 - आली रं आली पालखी आली वावरात 38:10 - पोतराज झालो गं आई तुझा गाडीवान झालो 43:20 - आदिशक्ती आदिमाया 48:30 - ये गं धावून आई तू ये गं धावून (मातेचा गोंधळ) 53:20 - बारशीमधी देवूळ अंबाबाईचं, येरमाळ्यात ठाण येडाबाईचं 59:00 - कोल्हापूर आहे माझं माहेर 01:05:53 - माहूरच्या रेणुका आईचा उदो उदो 01:08:50 - माझी जीवदानी आई कशी हसती गालात 01:14:00 - अहो आराधीन बाई तुमची परडी व्हिडिओ आवडल्यास Like करा, सर्व देवीभक्तांसोबत Share करा आणि आपल्या 'Shiv Malhar Bhakti' चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🙏 #NavratriSpecial #DeviBhaktiGeete #NonstopDeviGeete #MarathiBhaktiGeete #AaiBhavani #Jogwa #ShivMalharBhakti #AmbabaiSongs