Перейти к содержимому

🛑भव्य दिव्य आगमन सोहळा-जाधववाडीचा महाराजा🛑हजारोच्या संख्येत माणसांची गर्दी🛑नक्की बघा.

Luckycinematic🌍♥️

0:00 / 0:00

🛑भव्य दिव्य आगमन सोहळा-जाधववाडीचा महाराजा🛑हजारोच्या संख्येत माणसांची गर्दी🛑नक्की बघा.

15 просмотров · 3 недели назад
Luckycinematic🌍♥️
135 подписчиков
15 просмотров · 3 недели назад
भव्य दिव्य आगमन सोहळा(डोंबिवली). 🛑जाधववाडीचा महाराजा🛑 दि.३१-०८-२०२६ रोजी डोंबिवली येथे जाधववाडीच्या महाराजच आगमन झालं. हजारो लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी आठ वाजता बाप्पाच कारखाना शाळेतून आगमन झालं. उत्कृष्ट DJ साउंड सिस्टम होती व बेंजो वाजप पहायला मिळाले. गजानन ढोलताशा पथक यांनी खूप मोलाचा वाट उचलला. ठिकाण:डोंबिवली(पश्चिम) #बाप्पाआगमन #गणपतीआगमन #गणपती #बाप्पामोरया #ganpatibappamorya #bappalover #बाप्पा #बाप्पामोरया #गणपति #लंबोदर #एकदंत #वक्रतुंड #mumbaiganpati #mumbaikar #dombivli #डोंबिवली #dombivlikar #dombivliwest #dombivlinews #जाधववाडीचा_महाराजा #dombivliganpati #trendingvideo #bappamajha #bappacomingsoon #bappalovers #bappavideo #ganpathivideo #bappalove कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या एका सबस्क्राईब मुळे माझा उत्साह वाढतो. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा.