श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय १० | चिदंबर दीक्षितांच्या अद्भुत लीला | बाळाप्पांचा सद्गुरू शोध 🙏
भक्तीसुगंध
0:00 / 0:00
श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय १० | चिदंबर दीक्षितांच्या अद्भुत लीला | बाळाप्पांचा सद्गुरू शोध 🙏
210 просмотров · 12 дней назад
भक्तीसुगंध
564 подписчика
210 просмотров · 12 дней назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ सारामृत — अध्याय १०
या अध्यायात जाणून घ्या चिदंबर दीक्षितांच्या अद्भुत लीलांविषयी, यज्ञामध्ये पाण्याचे तुपात रूपांतर झाल्याचा विलक्षण प्रसंग, पेशवे रावबाजी यांना दिलेला संदेश आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी चिदंबर दीक्षितांविषयी सांगितलेली महत्त्वपूर्ण माहिती.
तसेच हावेरीचे बाळाप्पा सद्गुरूंच्या शोधासाठी कसा प्रवास करतात, हे श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐका.
🙏 हा अध्याय आवडल्यास व्हिडिओला Like करा, स्वामी भक्तांसोबत Share करा आणि भक्तिसुगंध चॅनल Subscribe करा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थसारामृत #अध्याय१० #चिदंबरदीक्षित #भक्तिसुगंध #बाळाप्पा #अक्कलकोटस्वामी#शुभसकाळ #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीकृपा #स्वामीविचार #स्वामीभक्ती #मराठीविचार #मराठीविचार #सकारात्मकविचार #सकाळचेसुविचार #दैनिकप्रेरणा #भक्तिसुगंध #Morning #Marathi #SwamiSamarth #GoodMorning #swami