Перейти к содержимому

10 मिनिटात झटपट मोकळा व्हेज पुलाव | Veg Pulao Recipe | Life with Priti Mane

Life with priti mane

0:00 / 0:00

10 मिनिटात झटपट मोकळा व्हेज पुलाव | Veg Pulao Recipe | Life with Priti Mane

126 просмотров · 9 дней назад
Life with priti mane
49 подписчиков
126 просмотров · 9 дней назад
नमस्कार मंडळी! आज मी बनवला आहे फक्त 10 मिनिटात एकदम मोकळा आणि चविष्ट व्हेज पुलाव. कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि Life with Priti Mane चॅनलला SUBSCRIBE करायला विसरू नका. #VegPulao #PulaoRecipe #10MinPulao #LifeWithPritiMane #VegPulav