खाडीत पकडले "जीताडा" आणि "काळुंद्र मासे" | Sea bass And Pearl spot Catching In Creek
Malvani Life
0:00 / 0:00
खाडीत पकडले "जीताडा" आणि "काळुंद्र मासे" | Sea bass And Pearl spot Catching In Creek
57 181 просмотр · 10 мес. назад
Malvani Life
481 тыс. подписчиков
57 181 просмотр · 10 мес. назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहोत ते हडी गावातील एका व्यवसाईकाला जो खाडीतील खेकडे विकुन आपला उदरनिर्वाह करतो. होडीने आज आपण जिताडा आणि काळुंद्रीं मासे पकडायला जाणार आहोत.नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #fishing #seabass #pearlspot #creekfishing #kokan #sindhudurg #malvan
Srushti's vlog
/ @srushtisvlogs
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...