Перейти к содержимому

कांदळवाणातील मोठी शिंपली म्हारई | "म्हारईच" कालवण | Authetic Malvani Masala

Malvani Life

0:00 / 0:00

कांदळवाणातील मोठी शिंपली म्हारई | "म्हारईच" कालवण | Authetic Malvani Masala

69 505 просмотров · 2 г. назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
69 505 просмотров · 2 г. назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. आज आपण कांदळवनाच्या चिखलातील म्हारई म्हणजेच मोठी शिंपली पकडायला जाणार आहोत आणि म्हारईच आईच्या हातच कालवण बनवणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल. #seafood #seafoodlover #foodie #clam #fishing #sea #mangrove #kokan #malvanilife #kokan #konkan #sindhudurg #malvani #malvanimasala #bigclam #mud #fishing #fishingboat follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...