Перейти к содержимому

5 Easy Protein Sources from Everyday Food | Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni

0:00 / 0:00

5 Easy Protein Sources from Everyday Food | Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni

89 815 просмотров · 11 месяцев назад
Dr Bhagyesh Kulkarni
126 тыс. подписчиков
89 815 просмотров · 11 месяцев назад
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 95886 04410 किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com दररोजचं अन्नही प्रोटीनचं उत्तम source ठरू शकतं! या भागात आपण जाणून घेणार आहोत रोजच्या थाळीतले 5 सोपे आणि नैसर्गिक प्रोटीन स्रोत ज्यामुळे शरीराला लागणारा प्रोटीन पुरवठा सहज होऊ शकतो, तेही कोणत्याही महागड्या सप्लिमेंटशिवाय! Diabetes Free Forever भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा. #DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..