9 Gunthe Plot With 3BHK Bunglow In Sindhudurg !!! #realestate #konkanproperty #agriculture #price
Aaradhana Property & Consultancy
0:00 / 0:00
9 Gunthe Plot With 3BHK Bunglow In Sindhudurg !!! #realestate #konkanproperty #agriculture #price
48 138 просмотров · 2 года назад
Aaradhana Property & Consultancy
13,9 тыс. подписчиков
48 138 просмотров · 2 года назад
सिंधुदुर्ग. कुडाळ पिंगुळी मद्ये कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 500 मीटरवर 9.10 गुंठे जागा आणि साधारण (1500 Sq.ft) 3 BHK घर विक्रीसाठी उपलब्ध झालेल आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये हि प्रॉपर्टी असून सुस्थितीत आहे. पूर्ण जागेला चिरेबंदी कुंपण केलेले आहे. 9.10 गुंठे जागेपैकी 1700 Sq.ft जागा NA केलेली आहे. 12 ते 15 वर्ष ह्या घराला झालेली असून पूर्णपणे सुस्थितीत ठेवलेले आहे. पाण्यासाठी बारमाही पाणी असणारी विहीर जागेमध्ये आहे. घराव्यतिरिक्त उर्वरित जागेमध्ये नारळ,आंबा, सुपारी, चिकू, पेरू अश्या फळंझाडांची लागवड केलेली आहे.
◾Single Owenar
◾Clear Title
◾Seaprate 7/12 & Map
◾9.10 Gunthe Plot.
◾3 BHK House
◼️Nearby :-
Kudal - Vengurla Main Road:- 500 Mtr.
Pinguli Market :- 1 Km.
Kudal Railway Station:- 4 Km.
Kudal Market:- 3 Km.
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Dtails:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
https://t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.