Ajit Pawar Plane Crash Reason : अजित दादांच्या विमान अपघतासाठी जबाबदार कोण? Special Report
ABP MAJHA
0:00 / 0:00
Ajit Pawar Plane Crash Reason : अजित दादांच्या विमान अपघतासाठी जबाबदार कोण? Special Report
24 817 просмотров · 8 мес. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
24 817 просмотров · 8 мес. назад
#abpmajha #abpमाझा #ajitpawar #AjitpawarFuneral #ajitpawarplaneaccident #BaramatiPlaneCrash #baramatinews #ajitpawargroup #maharashtrapolitics
अजित पवारांच्या विमान अपघाताची नेमकी कारणं चौकशीनंतर समोर येतीलच... मात्र प्रथमदर्शनी विमान अपघातासाठी बारामती विमानतळाची रचना कारणीभूत मानली जातेय... आमचे प्रतिनिधी अफताब शेख यांनी बारामती विमानतळावरून केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट पाहुयात
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
$MetaTags$4Direct$MetaTags$
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...