Перейти к содержимому

वड्याचे पीठ नाही? काळजी नको! ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत कोंबडी वडे | Instant Malvani Vade

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

वड्याचे पीठ नाही? काळजी नको! ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत कोंबडी वडे | Instant Malvani Vade

471 914 просмотров · 4 г. назад
PARAB KITCHEN
250 тыс. подписчиков
471 914 просмотров · 4 г. назад
झटकीपट बनवूयात कोंबडी वडे |वाड्याचे पीठ नाही घरी तरी बनतील स्वादिष्ट वडे | Instant Malvani Vade    • वड्याचे पीठ नाही? काळजी नको! ५ मिनिटांत बन...  👈 link साहित्या: तीन वाटी तांदूळ पीठ एक वाटी गव्हाच पीठ अर्धा वाटि बेसन पाव वाटि उडिद डाळ 3 चमचो धने १ चमचा मेथी १ चमचा बडीशेप 10-12 काळा मिरी Marathi Receipe Latest Video | ------------------------------- Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.