Перейти к содержимому

PNG Jewellers : वारसा जपतानाचं बिझनेस माईंडसेट काय असतं?| Gold Jewellery | Saurabh Gadgil

Mumbai Tak

0:00 / 0:00

PNG Jewellers : वारसा जपतानाचं बिझनेस माईंडसेट काय असतं?| Gold Jewellery | Saurabh Gadgil

8 322 просмотра · 19 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
8 322 просмотра · 19 часов назад
PNG Jewellers : वारसा जपतानाचं बिझनेस माईंडसेट काय असतं?| Gold Jewellery | Saurabh Gadgil वारसा जपत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कोणता बिझनेस माईंडसेट आवश्यक असतो? PNG Jewellersचे सौरभ गाडगीळ ( Saurabh Gadgil ) यांनी या खास पॉडकास्टमध्ये व्यवसायातील अनुभव आणि यशाचा प्रवास उलगडला आहे. पिढ्यान्‌पिढ्या जपलेली परंपरा, बदलत्या बाजारपेठेतील आव्हानं आणि व्यवसायवाढीची रणनीती यावर त्यांनी भाष्य केलं आहे. पाहा, मुंबई तकच्या या विशेष पॉडकास्टमध्ये सौरभ गाडगीळ यांच्याशी झालेली खास बातचीत! #Business #png #jewellery #moneymind #gold #goldjewellery #saurabhgadgil 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.