शंभूराजेंच्या दूधआई धाराऊ यांचे गाव,वाडा आणि त्यांचे सध्याचे वंशज | कापूरहोळ #shivajimaharaj
Bulletwala Akshay
0:00 / 0:00
शंभूराजेंच्या दूधआई धाराऊ यांचे गाव,वाडा आणि त्यांचे सध्याचे वंशज | कापूरहोळ #shivajimaharaj
5 884 просмотра · 9 ч назад
Bulletwala Akshay
16,1 тыс. подписчиков
5 884 просмотра · 9 ч назад
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण ज्या माऊलीच्या कुशीत गेलं, त्या शंभूराजांच्या दुधआई 'धाराऊ माता गाडे'.
महाराणी सईबाईंच्या अकाली निधनानंतर शिवरायांनी स्वतःच्या पोटच्या लेकरासारखं शंभूराजांना वाढवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली, त्या धाराऊ मातांचा इतिहास आजही अनेक घरांपर्यंत पोहोचलेला नाही.
या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत धाराऊ मातांच्या मूळ गावी, जिथे आजही त्यांचा ऐतिहासिक वाडा दिमाखात उभा आहे. या वास्तूची सध्याची स्थिती, तिथल्या जुन्या आठवणी आणि प्रत्यक्ष धाराऊ मातांच्या वंशजांशी केलेली सविस्तर चर्चा... त्यांनी सांगितलेला अंगावर काटा आणणारा ३५० वर्षांपूर्वीचा इतिहास!
हा व्हिडिओ केवळ एका वाड्याची सफर नसून, स्वराज्यासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणाऱ्या एका थोर माऊलीला दिलेली आदरांजली आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जास्तीत जास्त शिव-शंभू प्रेमींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या मातीचा हा जाज्वल्य इतिहास घराघरांत पोहोचवा!
#DharauMata #ChhatrapatiSambhajiMaharaj #ShivajiMaharaj #MarathaHistory #Swarajya #GadeFamily #MaharashtraHistory #HistoricalWada #GroundReport #MarathiVlog