गावठी कोंबडी पालन | शेतीसोबत जोड धंदा | Kukut Palan | Deshi Kombdya |
Bepari Farmer
0:00 / 0:00
गावठी कोंबडी पालन | शेतीसोबत जोड धंदा | Kukut Palan | Deshi Kombdya |
524 просмотра · 3 дн. назад
Bepari Farmer
552 подписчика
524 просмотра · 3 дн. назад
🐓 गावठी कोंबडी पालन | शेतीसोबत जोडधंदा!
नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावठी कोंबडी पालनाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतीसोबत गावठी कोंबडी पालन हा एक चांगला जोडधंदा ठरू शकतो.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
गावठी कोंबड्यांचे संगोपन
कोंबड्यांना दिले जाणारे खाद्य
राहण्याची व्यवस्था
स्वच्छता आणि आरोग्याची काळजी
गावठी कोंबडी पालनातून व्यवसायाच्या संधी
Low Budget Compound- • Low Budget Compound for Farm | कमी खर्चात ...
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गावठी कोंबडी पालनाचा हा व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Bepari Farmer चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
जय जवान, जय किसान! 🌱
#गावठीकोंबडीपालन #कोंबडीपालन #शेतीसोबतीजोडधंदा #PoultryFarming #DesiChicken #VillageFarming #FarmerLife #BepariFarmer #शेतकरी