पावसाची माघार की पुन्हा सरी बरसणार? महाराष्ट्रात पुढे काय? | BBC News Marathi
BBC News Marathi
0:00 / 0:00
पावसाची माघार की पुन्हा सरी बरसणार? महाराष्ट्रात पुढे काय? | BBC News Marathi
43 712 просмотров · 7 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
43 712 просмотров · 7 часов назад
महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधीपासून सुरू होणार? कुठे उकाडा, तर कुठे पावसाच्या सरी; राज्यात हवामानाचा नेमकंं कस असेल अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांपासून सामान्य माणसांच्या मनात आहेत.
पुढचे काही दिवस राज्यात कुठे पाऊस, कुठे ढगाळ वातावरण आणि कुठे तापमान वाढणार? जाणून घेऊया, महाराष्ट्राच्या पुढील काही दिवसांच्या हवामानाचा सविस्तर अंदाज.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi