Перейти к содержимому

🌊 असं मालवण तुम्ही कधी अनुभवलंय का?

TrailSpice Tales

0:00 / 0:00

🌊 असं मालवण तुम्ही कधी अनुभवलंय का?

1 417 просмотров · 2 мес. назад
TrailSpice Tales
141 подписчик
1 417 просмотров · 2 мес. назад
मालवण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स आणि मालवणी सीफूड. पण या सगळ्याच्या पलीकडे इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि स्थानिक परंपरांनी समृद्ध असं एक वेगळंच मालवण दडलं आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही अनुभवला मालवणचा असाच एक अनोखा प्रवास! 📍 या भागात तुम्ही पाहणार आहात: ✅ निवती मच्छीमार गावातील होमस्टे अनुभव ✅ सिंधुदुर्ग किल्ला आणि अप्रतिम सूर्यास्त ✅ करली नदी आयलंड बोट सफारी. ✅ १४व्या शतकातील लक्ष्मीनारायण मंदिर ✅ Sacred Forest Trail आणि डुंगोबा देवस्थान ✅ गोल्डन रॉक्स बीच ✅ निवती किल्ला ट्रेल आणि मनमोहक सूर्यास्त या प्रवासात आमच्यासोबत होते कोकण ट्रॅव्हल क्लबचे को-ऑर्डिनेटर्स. त्यांच्या मार्गदर्शनामुळे करली नदीतील बेटं, मॅन्ग्रोव्ह, स्थानिक जैवविविधता आणि कोकणच्या संस्कृतीबद्दल अनेक रंजक गोष्टी जाणून घेता आल्या. हा फक्त एक ट्रॅव्हल व्लॉग नाही, तर मालवणचा इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि स्थानिक जीवनशैली अनुभवण्याचा एक प्रयत्न आहे. 📍 Locations Covered: Kudal | Nivati Village | Sindhudurg Fort | Karli River | Banka Island | Laxmi Narayan Temple | Sacred Forest Trail | Dungoba Shrine | Golden Rocks Beach | Nivati Fort #Malvan #Sindhudurg #Nivati #KarliRiver #Konkan #MaharashtraTourism #TravelVlog #MarathiVlog #TrailSpiceTales #HiddenMalvan #KonkanTravel #TravelMarathi #ExploreMaharashtra #MalvaniFood #SacredForest