एकदा असे रव्याचे लाडू बनवून बघाच! 😍 | बिना पाकाचे रवा लाडू
Marathi Recipe Corner
0:00 / 0:00
एकदा असे रव्याचे लाडू बनवून बघाच! 😍 | बिना पाकाचे रवा लाडू
181 просмотр · 7 дн. назад
Marathi Recipe Corner
53 подписчика
181 просмотр · 7 дн. назад
🙏 नमस्कार मंडळी! ❤️
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने *बिन पाकाचे रव्याचे मऊसूत आणि चविष्ट लाडू!*
या रेसिपीमध्ये पाक बनवण्याची अजिबात गरज नाही. अगदी कमी साहित्य वापरून घरच्या घरी छान मऊ आणि चवदार रव्याचे लाडू तयार करता येतात.
दिवाळी असो किंवा कोणताही सण, हे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा. 😍
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
🔔 अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
तुम्हाला रव्याचे लाडू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
#रव्याचेलाडू #बिनपाकाचेलाडू #रवालाडू #मराठीरेसिपी #दिवाळीफराळ #महाराष्ट्रीयनरेसिपी #DiwaliSpecial #RavaLadoo #MarathiRecipe