Перейти к содержимому

🔴 LIVE | श्री स्वामी समर्थ | तुमच्या भक्तीत मिळे जगण्या अर्थ | Swami Samarth Bhajan 🙏🚩

Swami Samarth Mahima

0:00 / 0:00

🔴 LIVE | श्री स्वामी समर्थ | तुमच्या भक्तीत मिळे जगण्या अर्थ | Swami Samarth Bhajan 🙏🚩

2 143 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
Swami Samarth Mahima
2,24 тыс. подписчиков
2 143 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
🔴 LIVE | श्री स्वामी समर्थ | तुमच्या भक्तीत मिळे जगण्या अर्थ | Swami Samarth Bhajan 🙏🚩 “तुमच्या भक्तीत मिळे जगण्या अर्थ” हे मनाला शांती, भक्ती आणि स्वामी चरणांवरील श्रद्धा देणारे सुंदर मराठी भक्तिगीत आहे. ❤️ भोळा माझा भाव, भोळी माझी हाव… तुमच्या चरणी स्वामी थांबे माझी धाव… स्वामी नामाचा आधार घेऊन संसार सागर पार करण्याची आणि प्रत्येक क्षणी स्वामींचे स्मरण करण्याची भावपूर्ण प्रार्थना या गीतातून व्यक्त केली आहे. 🙏 “श्री स्वामी समर्थ” या नामस्मरणातून मनाला आधार, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🚩 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो 🙏 🎵 भक्तिगीत : भोळा माझा भाव , भोळी माझी हाव ... तुमच्या चरणी स्वामी थांबे माझी धाव. तुम्हा सारं ठाव , माझं नाव गाव... गार्हान माझ स्वामी ऐकून घ्याव! संकट सारे आमुचे निवारुनी , प्रचिती येई स्वामी जपनामाची ... चराचरातून तुमची छबी पाहुनी, तुमचे स्मरण सदोदित ध्यानी . श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ.. तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ स्वामी नामाचा आधार घ्यावा , संसार सागर पार करावा स्वामी नामाचा आधार घ्यावा , संसार सागर पार करावा पावन चरणी माथा द्यावा ठेऊनी , स्वामी स्मरण करा मनोमनी ! श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ .. तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ स्वामी स्वामी हाक मनाची तुझ्याचसाठी धावा .. दिशाच साऱ्या संपुनी जाता तुझाच अंतिम ठावा . कुणी ना संगे उरे सोबती , तू सोबत यावा.. आयुष्याच्या वाटेवरती हात मला देवा द्यावा. श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ श्री स्वामी समर्थ ..श्री स्वामी समर्थ तुमच्या भगतीत मिळे जगण्या अर्थ व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share 🔄 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करून स्वामी भक्तीच्या या प्रवासात सहभागी व्हा. #live #livestream #livestreaming #livestreams #livebhajan #livebhaktisong #livebhaktibhajan #livesong #livebhaktisangeet #livemusic #live #swami #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #swamiseva #swaminarayan #swamibhakti #swamibhakt #swamibhav #bhakti #bhaktisong #bhaktishorts #bhaktibhajan #bhaktigeet #bhaktivideo #bhaktivibes #bhajan #bhajanmarg #bhajansong #bhajans #bhajan2026 #bhajanstatus #devotional #devotionalsongs #devotionalsong #devotionalshorts #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ #स्वामीभक्तिगीत #स्वामीभजन #मराठीभक्तिगीत #स्वामीनाम #SwamiSamarth #SwamiBhajan #MarathiBhajan #SwamiSamarthBhajan #swamisamarthmahima #SwamiSamarthMahima-55