राजा मल्हारी रे कैवारी #Raja.Malhari.Re.Kaivari पारंपरिक मराठी पद | जय मल्हार | Sama Patil
Sama patil nandinkar
0:00 / 0:00
राजा मल्हारी रे कैवारी #Raja.Malhari.Re.Kaivari पारंपरिक मराठी पद | जय मल्हार | Sama Patil
34 835 просмотров · 2 недели назад
Sama patil nandinkar
16,4 тыс. подписчиков
34 835 просмотров · 2 недели назад
राजा मल्हारी रे कैवारी #Raja.Malhari.Re.Kaivari पारंपरिक मराठी पद | जय मल्हार | Sama Patil
🚩 राजा मल्हारी रे कैवारी | पारंपरिक पद 🚩
🙏 श्री मल्हारी मार्तंडाच्या भक्तीमय वातावरणात सादर केलेले हे सुंदर पारंपरिक पद – “राजा मल्हारी रे कैवारी” आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत. 🎶
🚩गिताचे बोल🚩
.**राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी.....
१)यात्रा गेली वो कर्हावरी .यात्रा गेली ओ कर्हावरी .
कर्हा माईंची अंघोळ करी.कर्हा माईंची अंघोळ करी.
**राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी.....
२)यात्रा गेली पहील्या पायरी.वो यात्रा गेली पहील्या पायरी.पहिल्या पायरीचा माण भारी.वो पहिल्या पायरीचा माण भारी.
**राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी......
३)यात्रा गेली पाचव्या पायरी.वो यात्रा गेली पाचव्या पायरी..बानुबाई तळभोयरी वो बानुबाई तळभोयरी..
***राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी......
४)यात्रा गेली ओ गडावरी .यात्रा गेली ओ गडावरि
भंडार्याची उधळण करी.ओ भंडार्याची उधळण करी..
**राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी........
५)यात्रा गेली कडेपठारी ओ.यात्रा गेली कडेपठारी
स्वारी देवाची घोड्यावरी ओ.स्वारी देवाची घोड्यावरी.
राजा मल्हारी रे कैवारी:तुझ्या गडाला नऊ लाख पायरी.धनी मल्हारी रे कैवारी तूझ्या गडाला नउ लाख पायरी.
..जय मल्हार..
🙏🙏सदर गित पारंपारीक असून आमच्या बागलाण खान्देशातील वाघे गात आले आहेत .म्हणुन कोणीही कसलाही आक्षेप घेऊ नये.
ह्या गाण्याची व्हिडीओ आडिओ चोरुन दूसर्या फ्लॅट फॉर्मला अपलोड केल्यास सदर कारवाई करण्यात येईल ....
.
🎵 गीत: राजा मल्हारी रे कैवारी
🎤 निर्माता / गायक: समाधान बोरसे
🎶 संगीत ..प्रशांत निकम (गरीब परश्या)
🤝 कलाप्रेमी यूट्युब चैनल..
📺 Quality: Full HD 1080p
🙏 श्री मल्हारी मार्तंड महाराजांच्या चरणी समर्पित! 🙏
व्हिडिओ आवडला असेल तर ❤️ Like करा, Comment करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.
🔔 अशाच सुंदर पारंपरिक पदांसाठी Channel Subscribe करा
आमचे इतर गाण्यांचा पण आनंद घ्या ❤️
👇🏻👇🏻👇🏻
• खंडेराया कुळदैवत आपुल्या घरात khanderaya k...
• याहो या मल्हारी|ya ho ya malhari|#याहो_या_...
• राजा रतन मल्हारी raja ratan mallhari। पिवळ...