PART-2 | सर्वमंगला आयोजित मंगलागौर पूजनाचा भव्य सोहळा | विविध खेळ, आनंद आणि उत्साह | Jabalpur 2026
Sarvmangala Jabalpur Official Channel
0:00 / 0:00
PART-2 | सर्वमंगला आयोजित मंगलागौर पूजनाचा भव्य सोहळा | विविध खेळ, आनंद आणि उत्साह | Jabalpur 2026
331 просмотр · 12 дней назад
Sarvmangala Jabalpur Official Channel
139 подписчиков
331 просмотр · 12 дней назад
🌸 सर्वमंगला – “आम्ही सगळे एक आहोत” 🌸
मातृशक्तीच्या उत्साहवर्धनासाठी सर्वमंगला ग्रुपतर्फे मंगलागौर पूजन व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. 💐
🙏 “सण मंगलागौरीचा — तुमचा, आमचा, सर्वांचा!” 🙏
या आनंदमयी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि मंगलागौरीच्या उत्सवाचा आनंद सर्वांसोबत साजरा करा. ❤️
📅 दिनांक: मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६ वाजता पासून
📍 स्थळ: श्री दत्त मंदिर, गोलबाजार, जबलपूर
🌺 सर्वमंगला परिवारातर्फे आपले मनःपूर्वक स्वागत! 🌺
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा आणि हा उत्सव आपल्या मित्र-मैत्रिणी व परिवारासोबत शेअर करा.
सर्वमंगला, Sarvamangala, सर्वमंगला जabalpur, सर्वमंगला जबलपूर, मंगलागौर, मंगलागौर पूजन, मंगलागौर उत्सव, मंगलागौर कार्यक्रम, मंगलागौर खेळ, मंगलागौर स्पर्धा, Mangala Gaur, Mangala Gaur Pujan, Mangala Gaur Festival, Marathi Mangala Gaur, Marathi Culture, Marathi Festival, Marathi Women Festival, महाराष्ट्राची संस्कृती, मराठी संस्कृती, मराठी महिला कार्यक्रम, महिला सांस्कृतिक कार्यक्रम, जबलपूर मराठी समाज, Jabalpur Marathi, Jabalpur Marathi Community, Jabalpur Events, Jabalpur Marathi Event, Gol Bazaar Jabalpur, श्री दत्त मंदिर जबलपूर, सर्वमंगला कार्यक्रम 2026, मंगलागौर 2026, Marathi Event 2026