EXCLUSIVE | तनुश्रीचा नाना पाटेकरांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
ABP MAJHA
0:00 / 0:00
EXCLUSIVE | तनुश्रीचा नाना पाटेकरांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
766 283 просмотра · 8 лет назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
766 283 просмотра · 8 лет назад
#RAKESHSARANG #TANUSHREE #ABPMAJHAVIDEOS
'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केल्यानंतर खुद्द या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी मौन सोडलं आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा राकेश सारंग यांनी केला आहे. विशेष म्हणजे तनुश्रीच्या कारची तोडफोड झाल्याशी मनसेचाही काहीही संबंध नसल्याचंही सारंग म्हणाले.