नागपंचमी बौद्धांची आहे का? 🐍 | मुचलिंद नागराजाची अद्भुत कथा.😨 नागपंचमी विशेष
Buddha Saar
0:00 / 0:00
नागपंचमी बौद्धांची आहे का? 🐍 | मुचलिंद नागराजाची अद्भुत कथा.😨 नागपंचमी विशेष
17 766 просмотров · 1 месяц назад
Buddha Saar
7,06 тыс. подписчиков
17 766 просмотров · 1 месяц назад
नागपंचमीच्या निमित्ताने एक प्रश्न नक्कीच पडतो — नाग आणि बौद्ध धम्माचा नेमका संबंध काय? 🐍☸️
बुद्धांच्या मागे फणा पसरवून उभा असलेला मुचलिंद नागराज आपण अनेक बौद्ध मूर्ती आणि शिल्पांमध्ये पाहतो. पण मुचलिंद कोण होता? त्याने बुद्धांचं रक्षण का केलं? प्राचीन बौद्ध साहित्यात आणि कलेत नागांना एवढं महत्त्व का दिलं गेलं?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न — बौद्धांनी नागपंचमी साजरी करावी का?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नागपरंपरेची प्राचीन पार्श्वभूमी, बुद्ध आणि मुचलिंद नागराजाची कथा, बौद्ध कलेतील नागांचं स्थान आणि नागपंचमीकडे बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल.
हा व्हिडिओ केवळ नागपंचमीबद्दल नाही...
तर भारतीय इतिहास, बौद्ध धम्म आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा शोध आहे.
नमो बुद्धाय 🙏☸️
व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि Buddha Saar ला Subscribe करा.
#NagPanchami #NagPanchami2026 #Buddha #Buddhism #BuddhaSaar #Muchalinda #MuchalindaNagaraj #BuddhistHistory #BuddhistArt #BuddhaDhamma #BauddhaDhamma #बुद्ध #बौद्धधम्म #नागपंचमी #मुचलिंद #बौद्धइतिहास #धम्म #NamoBuddhay