Перейти к содержимому

Dadar CJP Protest| शिवाजी पार्कात CJP चं आंदोलन; अनेकांची धरपकड, अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात

NDTV Marathi

0:00 / 0:00

Dadar CJP Protest| शिवाजी पार्कात CJP चं आंदोलन; अनेकांची धरपकड, अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात

4 568 просмотров · 13 ч назад
NDTV Marathi
744 тыс. подписчиков
4 568 просмотров · 13 ч назад
मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दुपारी चार वाजता CJP कडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. Dadar CJP Protest | CJP protest at Shivaji Park; many detained, Anjali Damania taken into police custody. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews