Перейти к содержимому

मोत्याच्या वस्तु |मोत्याचे तोरण |शिकवणी क्र. 136|@vidyaganbote6586

Vidya Ganbote и Cook with Kappi

0:00 / 0:00

मोत्याच्या वस्तु |मोत्याचे तोरण |शिकवणी क्र. 136|@vidyaganbote6586

1 582 просмотра · 4 недели назад
Vidya Ganbote и Cook with Kappi
1 582 просмотра · 4 недели назад
नमस्कार विद्या गणबोटे चॅनल वर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्याचे तोरण कसे बनवायचे ते दाखणार आहे. मी केलेल्या वस्तु जर आपणास हव्या असतील तर (9823632093) या व्हाट्सअप नं. वर संपर्क करावा. तसेच लोकरीच्या वस्तु पण ऑर्डर प्रमाणे करून मिळतील. 4,5 व 6 नं. चे सर्व रंगाचे मोती विक्री साठी उपलब्ध आहेत. (9823632093) या व्हाट्सअप नं. वर SMS करावा धन्यवाद