Перейти к содержимому

मुंबई ते कोकणात गणपतीची एवढी गर्दी 😱 | परेल ते गावखडी लक्झरी बस प्रवास | Ganpati 2026

Geeta Haldankar

0:00 / 0:00

मुंबई ते कोकणात गणपतीची एवढी गर्दी 😱 | परेल ते गावखडी लक्झरी बस प्रवास | Ganpati 2026

949 просмотров · 11 дней назад
Geeta Haldankar
17,3 тыс. подписчиков
949 просмотров · 11 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 गणपती सण आला की सगळी मुंबई खाली होते! सगळे चाकरमानी गावी जातात, तयारीसाठी 3-4 दिवस आधीच निघतात. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम - तिकीटच मिळत नाही! ट्रेन असो, ST असो वा Luxury Bus, सगळं FULL! ट्रेनचं तर विचारूच नका, 2-3 महिने आधीच waiting list लागते. आणि जे तिकीट मिळतं ते पण दुप्पट भावात 😩 आम्ही पण दुप्पट पैसे देऊन SAI TANMAY Luxury Bus चे तिकीट काढलं. तुम्हाला माहिती असेल, गणपतीच्या वेळी बहुतेक लोक संध्याकाळी Four Wheeler घेऊन कोकणात निघतात, त्यामुळे संध्याकाळी हायवेवर प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक असतं. हेच टाळण्यासाठी आम्ही मुद्दाम दुपारची 2:30 ची Luxury Bus घेतली. पण तरीही गर्दी एवढी होती की माणगाव पर्यंत ट्रॅफिक होतंच! माणगाव नंतर मात्र रस्ता एकदम मोकळा झाला आणि प्रवास सुखकर झाला आम्ही पण दुप्पट पैसे देऊन SAI TANMAY Luxury Bus चे तिकीट काढलं. तुम्हाला माहिती असेल, गणपतीच्या वेळी बहुतेक लोक संध्याकाळी Four Wheeler घेऊन कोकणात निघतात, त्यामुळे संध्याकाळी हायवेवर प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक असतं. हेच टाळण्यासाठी आम्ही मुद्दाम दुपारची 2:30 ची Luxury Bus घेतली. पण तरीही गर्दी एवढी होती की माणगाव पर्यंत ट्रॅफिक होतंच! माणगाव नंतर मात्र रस्ता एकदम मोकळा झाला आणि प्रवास सुखकर झाला. LIKE | SHARE | SUBSCRIBE ❤️ #MumbaiToKokan #KokanLuxuryBus #Ganpati2026