Перейти к содержимому

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी! ‘पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू!

Khabar gavakdchi

0:00 / 0:00

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी! ‘पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू!

17 836 просмотров · 2 нед. назад
Khabar gavakdchi
22,3 тыс. подписчиков
17 836 просмотров · 2 нед. назад
📢 खबर गावाकडची – गावची बातमी, गावासाठी बातमी आपल्या खबर गावाकडची हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनेल असून, गावपातळीवरील खऱ्या, थेट आणि निर्भीड बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चॅनेलवर तुम्हाला मिळतील👇 🟢 ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बातम्या 🟢 स्थानिक राजकारण व घडामोडी 🟢 सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम 🟢 शेतकरी प्रश्न, ग्रामीण समस्या 🟢 अपघात, गुन्हे, पोलिस कारवाई 🟢 यात्रा, उत्सव, कार्यक्रमांचे थेट कव्हरेज 🟢 सामान्य माणसाचा आवाज – गावाची खरी खबर 📍 गावातील प्रत्येक बातमी – सर्वात आधी तुमच्यापर्यंत 📍 राजकारण असो वा समाजकारण – निर्भीड मांडणी 📍 गावाकडची माती, गावाकडचा आवाज 👉 आमचे व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा. 👉 तुमच्या गावातील बातमी, व्हिडिओ किंवा माहिती पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. ९९२२६१९६८३ 📢 आपल्या विश्वासावरच आमची ओळख… 📢 आपल्या गावाची – आपलीच खबर! @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी! मुंबईत शिवसेना प्रणित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यार्थी सहाय्य आणि समन्वय कक्षाच्या वतीने ‘पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरवर्षी राज्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने तरुण पोलीस भरतीसाठी मुंबईत येतात. तयारीदरम्यान त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर तरुणांना आवश्यक मदत, मार्गदर्शन तसेच पोलीस भरतीत यश न मिळाल्यास करिअरसाठी इतर पर्यायांची माहिती देण्यावरही या अभियानातून भर देण्यात येणार आहे. या अभियानाच्या शुभारंभावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, विद्यार्थी सहाय्य आणि समन्वय कक्षाचे उद्धव ढवळे, श्रीशैल गोटुरी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण-तरुणी उपस्थित होते. ही बातमी आवडल्यास व्हिडिओला Like करा, आपल्या मित्र-नातेवाईकांसोबत Share करा आणि ‘खबर गावाकडची न्यूज’ला Subscribe करा. #पोलीसभरती #पोलीसभरती2026 #PoliceBharti #PoliceRecruitment #पोलीसभरतीयोद्धा #MaharashtraPolice #Mumbai #EknathShinde #ShrikantShinde #YogeshKadam #RahulShewale #स्पर्धापरीक्षा #तरुणांसाठीबातमी #खबरगावाकडचीन्यूज