Перейти к содержимому

दिवाळी स्पेशल पाऊल रांगोळी | सुंदर आणि आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी | Diwali Special Rangoli

Dhriti Creative Rangoli

0:00 / 0:00

दिवाळी स्पेशल पाऊल रांगोळी | सुंदर आणि आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी | Diwali Special Rangoli

23 просмотра · 7 дн. назад
Dhriti Creative Rangoli
57 подписчиков
23 просмотра · 7 дн. назад
नमस्कार 🙏🌸 दिवाळी स्पेशल सुंदर पाऊल रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 🪔✨ दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घराच्या अंगणात आणि दारासमोर काढा सुंदर लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी. ही रांगोळी काढायला सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा. नवीन रांगोळ्या पाहण्यासाठी Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबा. 🔔 धन्यवाद! ❤️ #DiwaliRangoli #PawulRangoli #LaxmiPawul #DiwaliSpecial #RangoliDesign #MarathiRangoli