पुण्यातून CJP Protest साठी निघालेले 22 जण कुठे गायब? काय घडलं? 22 students detained Delhi Protest
Lokmat
0:00 / 0:00
पुण्यातून CJP Protest साठी निघालेले 22 जण कुठे गायब? काय घडलं? 22 students detained Delhi Protest
7 459 просмотров · 19 ч назад
Lokmat
4,77 млн подписчиков
7 459 просмотров · 19 ч назад
Trains Cancelled, High Alert : AISF alleges 22 students travelling to Delhi for protest detained at Itarsi railway station
दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातून निघालेल्या २२ विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी इटारसी रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, तसेच अनेक ट्रेन्स आणि मेट्रो फेऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं? पाहा हा सविस्तर रिपोर्ट.
Important Highlights & Keywords:
Delhi Jantar Mantar Protest Update
AISF Pune Students Detained in Itarsi
Train Cancellations to New Delhi Railway Station
Section 163 Imposed at Jantar Mantar Delhi
Delhi Metro Station Restrictions
Cockroach Janta Party Protest against Election Commission
Latest Maharashtra and National News Lokmat
#DelhiProtest #JantarMantar #AISF #PuneNews #Itarsi #StudentsDetained #DelhiNews #IndianRailways #BreakingNews #MaharashtraPolitics #DelhiPolice #Lokmat #NewsUpdate #LatestNews #Protest
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat