पुरण पोळी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली कशी करायची ते बघा जास्त पुरण भरून.. कटाचीआमटी काही टीप पण आहे ###
Swati Jagtap Recipe and vlogs
0:00 / 0:00
पुरण पोळी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली कशी करायची ते बघा जास्त पुरण भरून.. कटाचीआमटी काही टीप पण आहे ###
479 просмотров · 4 года назад
Swati Jagtap Recipe and vlogs
462 подписчика
479 просмотров · 4 года назад
पुरण पोळीचा पूर्ण स्वयंपाक थाळी साहित्य
जास्त पुरण भरून पोळी कशी करायची काही टीप पण आहे तर नक्की बघा
1 ग्लास हरबरा डाळ
1 ग्लास साखर
3 ग्लास पाणी
1चमचा तूप
1 चमचा हळद
5 शिट्या
कटाची आमटी साहित्य
कांदा एक बारीक तुकडे
लसन 8पक्ले
खोबर 1 मोठा तुकडा
कोथिंबीर
लाल मिरची पावडर दोन चमचे
गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा
धने पावडर एक चमचा
कढी पत्ता 6
भात साहित्य
1वाटी तांदूळ
2 वाटी पाणी
चीनुसार मिठ
तूप घालून 1चमचा
भजे साहित्य.
1वाटी बेसन पीठ
1कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला लसूण पेस्ट
वूवा
मिठ चवीनुसार