Перейти к содержимому

नणंद भावजय गीत | या या वन्सं घर तुमचं | ©️®️ निकिता वाणी

Nikeetaa Vaibhav Wani

0:00 / 0:00

नणंद भावजय गीत | या या वन्सं घर तुमचं | ©️®️ निकिता वाणी

607 403 просмотра · 2 года назад
Nikeetaa Vaibhav Wani
21,1 тыс. подписчиков
607 403 просмотра · 2 года назад
गीतकार - सौ. निकिता वाणी सौ. निकिता वाणी (पुणे) सौ. गितांजली वरखेडे (नाशिक) सौ. सारीका ततार (नाशिक) सौ. अर्चना बाविस्कर (नाशिक) सौ. यामिनी कुलकर्णी (नाशिक, पेटीवादन) #लग्नसोहळा #लग्नाचेगाणे #marathi_wedding #lagna #lagnache_gaane #comedyvideo #marathi #marathicomedy #marathisong #marathi_weddingsong #संगीतसंध्या #नणंद_भावजय #वहीनी_नणंद #relatives #comedysongs नणंद भावजयीच्या नात्याला अनेक पैलू आहेत. त्यातलाच एक पैलू म्हणजे स्नेह. नणंद भावजयीच्या नात्यात मैत्री देखील असू शकते की. आणि जिथे मैत्री असते तिथे चेष्टा मस्करीही आलीच नाही का...😊 नणंद भावजयीच्या नात्याला लक्षात घेऊन एक विनोदी गाणे लिहिले आहे. हे गाणं पुर्वी माझी आई गायची. आता त्याच गाण्याला एक आधुनिक धाटणीचे बोल रचलेत. आशा करते तुम्हाला आवडेल.