विमानात नेमकं काय घडतं? | प्रवाशांच्या मनातले सगळे प्रश्न | विमानाबद्दलची रहस्यं
तुमच्या आमच्या मनातलं | Marathi Manus in UK
0:00 / 0:00
विमानात नेमकं काय घडतं? | प्रवाशांच्या मनातले सगळे प्रश्न | विमानाबद्दलची रहस्यं
3 778 просмотров · 21 час назад
तुमच्या आमच्या मनातलं | Marathi Manus in UK
7 тыс. подписчиков
3 778 просмотров · 21 час назад
✈️ विमानात बसल्यावर तुमच्या मनातही असे प्रश्न येतात का? MARATHI PODCAST#flightattendant
flight attendant म्हणजे फक्त passengers ना food आणि drinks serve करणं किंवा safety instructions सांगणं एवढंच असतं का? #marathipodcast
Emergency आली तर काय होतं?
Turbulence मध्ये Flight Attendant घाबरतात का?
विमानात एखादा passenger बेशुद्ध पडला तर काय केलं जातं?
Rude किंवा drunk passenger सोबत कसं deal केलं जातं?
Plane च्या toilet मध्ये केलेलं शेवटी कुठे जातं? 😄
Pilot आणि Cabin Crew मध्ये काय communication होतं?
आणि सतत वेगवेगळ्या देशांमध्ये travel करणं खरंच glamorous life आहे का?
या भागात आपण Flight Attendant च्या आयुष्याबद्दलचे असे अनेक प्रश्न विचारणार आहोत, जे कदाचित तुम्हालाही flight मध्ये प्रवास करताना पडले असतील.
आपल्या सोबत आहेत एक Flight Attendant, जे airline industry मध्ये काम करतात आणि त्यांच्या कामामुळे त्यांना सतत वेगवेगळ्या destinations ला travel करण्याची संधी मिळते.
आपण प्रवासी म्हणून विमानात फक्त काही तास असतो… पण त्या काही तासांमध्ये विमानाच्या आत नेमकं काय घडतं, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.
म्हणूनच या episode मध्ये आपण Flight Attendant ची job किंवा personal life यावरच चर्चा करणार नाही.
त्याऐवजी…
✈️ आपण विचारणार आहोत — “विमानाबद्दल आपल्या मनातले प्रश्न!”
विमानाच्या आतून हे जग जवळून पाहणाऱ्या आपल्या पाहुण्याला आपण विचारणार आहोत असे प्रश्न, जे कदाचित तुम्हालाही flight मध्ये बसताना पडले असतील.
हा episode पाहिल्यानंतर पुढच्या वेळी तुम्ही flight मध्ये बसाल तेव्हा कदाचित विमानाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलेल! 😄✈️
तुमच्या मनात विमानाबद्दल अजून कोणता प्रश्न आहे? Comment मध्ये नक्की लिहा.
TIMESTAMPS
00:00 Start
03:13 Intro
03:37 Cabin Crewe होण्याचं स्वप्न होतं की चुकून या फील्डमध्ये आलास?
06:19 कामाचा पहिला दिवस कसा होता?
07:46 पहिला प्रवास कुठून कुठे होता?
09:20 Cabin Crewe ची दुनिया glamorous आहे की नाही?
11:50 Working Hours कसे असतात?
13:38 Jet Lag कसा manage करता?
15:37 तुमच्यासाठी झोपायला स्पेशल जागा असते का?
16:31 सारखं वेगवेगळ्या देशांमध्ये जायचा कंटाळा येत नाही का?
18:20 वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी Visa लागतो का?
19:34 Cabin Crewe कायम सेम असतं का वेगवेगळं असतं?
21:14 सगळ्या देशांच्या भाषा येतात का?
22:14 Seniors ने काही मस्करी केली का?
23:51 13 Number का नसतो flight मध्ये?
24:30 विमानात बसल्यावर फोन Flight Mode किंवा switch off करायला का सांगता?
27:43 Turbulence आल्यावर काय करायचं? आणि तुम्ही काय करता त्यावेळी?
32:37 Emergency Situations मध्ये काय करावे?
36:25 विमानातल्या जेवणाची टेस्ट का चांगली लागत नाही?
38:43 विमानात जाणवणाऱ्या Air Pressure चे कसं करावं?
40:57 flight take off होत असताना किंवा land होत असताना खिडक्या का उघडायला सांगता?
42:10 तुमचे in flight protocol काय सुरू असता का?
43:07 passengers सोबत काही चांगल्या वाईट आठवणी आहेत का?
46:35 Drunk Passengers सोबत कसं deal करता?
48:36 Passengers जेव्हा misbehave करतात तेव्हा खरंच पोलीस पकडून घेऊन जाता का आणि पुढे case काय करतात?
50:58 Cabin Crewe ला काही secret information असते का passengers ची?51:38 Flight मध्ये Air Marshal असतो का?
53:04 कुटुंबासाठी वेळ कसा काढता?
54:54 Indian Passengers चा civic sense कुठे जातो
57:58 Rapid Fire Round
01:00:24 Cabin Crews मध्ये कसं join होऊ शकता?
01:02:38 प्रवाशांनी Cabin Crews ची कुठली गोष्ट समजून घेतली पाहिजे?
विमानाबद्दल माहिती
विमानाबद्दल प्रश्न
विमानाचे रहस्य
विमानातील रहस्य
विमान प्रवास
flight secrets marathi
airplane secrets marathi
airplane facts marathi
flight facts marathi
airplane information marathi
flight information marathi
airplane emergency marathi
flight emergency marathi
turbulence marathi
turbulence म्हणजे काय
airplane toilet marathi
oxygen mask airplane marathi
airplane mode marathi
plane journey marathi
flight travel marathi
airline industry marathi
pilot cockpit marathi
flight attendant marathi
cabin crew marathi
flight attendant interview marathi
aviation marathi
aviation facts
airplane facts
marathi podcast
marathi podcast uk
marathi manus in uk
तुमच्या आमच्या मनातलं
#FlightSecrets #AirplaneFacts #FlightMarathi #Aviation #MarathiPodcast #MarathiManusInUK #TumchyaAamchyaManatala #FlightTravel #Airplane #marathi #DHAKKAMARPUSHKAR #PUSHKARUJJAINKAR #MARATHIMANUSINUK #TUMCHYAMCHYAMANATLA
डिस्क्लेमर (Disclaimer):या व्हिडिओमध्ये अतिथी किंवा पॅनलिस्टद्वारे व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक मते आहेत. ती या चॅनेल, निर्माते किंवा कर्मचाऱ्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. व्हिडिओमधील माहितीची अचूकता किंवा वैधतेची जबाबदारी चॅनेल घेत नाही. आमचा उद्देश कोणत्याही जात, धर्म, समुदाय, संस्था किंवा व्यक्तीच्या (जीवित किंवा मृत) भावना दुखावण्याचा नाही. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रेक्षकांनी स्वतःच्या पातळीवर खातरजमा करावी.
Instagram वर फॉलो करा: Dhakka Mar Pushkar: https://www.instagram.com/dhakka_mar_...
Tumchya Aamchya Manatala: https://www.instagram.com/tumchyaaamc...
Facebook वर जोडून राहा: https://www.facebook.com/profile.php?...
Email us at tumchyaaamchyamanatala@gmail.com
#TumchyaAmchyaManatala #DhakkaMarPushkar #MarathiVlogger #marathipodcast #LifeInUK #MarathiVlog #maharashtra #MarathiPodcast #MarathiManusInUK