Kesar Farming in Chhatrapati Sambhaji Nagar | Aurangabad |
Sandeep Ransubhe
0:00 / 0:00
Kesar Farming in Chhatrapati Sambhaji Nagar | Aurangabad |
16 316 просмотров · 1 год назад
Sandeep Ransubhe
8,22 тыс. подписчиков
16 316 просмотров · 1 год назад
मित्रांनो केसर हे पिक शक्यतो थंड ठिकाणी येतं. काश्मीर सारखं ठंक वातावरण हे केशरच्या शेतीसाठी उपयुक्त मानलं जातं. मात्र छत्रपती संभाजीनगर सारख्या उष्ण दुष्काळी भागात अमोल शिंदे या तरुणाने चक्क केशरची शेती करुन लाखोंचे उत्पन्न घेतलं आहे. हे नेमकं कसं शक्य झालं ते जाणूून घेऊयात त्यांच्याकडूनच...
अमोल शिंदे - 8010856454