Перейти к содержимому

दिवसभर ऑफिसमध्ये नेमकं काय करतो? | Marathi Vlog

Vishal & Shreya

0:00 / 0:00

दिवसभर ऑफिसमध्ये नेमकं काय करतो? | Marathi Vlog

2 354 просмотра · 12 дней назад
Vishal & Shreya
1,2 тыс. подписчиков
2 354 просмотра · 12 дней назад
एक Software Engineer चा ऑफिसमधला पूर्ण दिवस कसा असतो? 💻☕ या Vlog मध्ये तुम्हाला माझ्या ऑफिसमधल्या एका दिवसाची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे. सकाळी ऑफिसला जाण्यापासून सुरुवात करून काम, meetings, coding, breaks, मित्रांसोबतच्या गप्पा आणि दिवसाच्या शेवटपर्यंतचा हा पूर्ण प्रवास या Vlog मध्ये capture केला आहे. ❤️ Software Engineer म्हणून रोजचं life नेमकं कसं असतं, ऑफिसमध्ये काय काम असतं आणि कामासोबत थोडी मजा कशी होते — हे सगळं या Vlog मध्ये पाहायला मिळेल! 😄 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ आणि Subscribe 🔔 नक्की करा! तुमचा feedback comments मध्ये जरूर सांगा. ❤️ #MarathiVlog #DayInMyLife #SoftwareEngineer #OfficeVlog #MarathiYouTuber #ITLife #WorkVlog #मराठीvlog #OfficeLife #DayInMyLifeAtWork