समर्थ रामदासांचा दासबोध- दशक १, समास १
Dasbodh Darshan
0:00 / 0:00
समर्थ रामदासांचा दासबोध- दशक १, समास १
1 991 просмотр · 4 мес. назад
Dasbodh Darshan
531 подписчик
1 991 просмотр · 4 мес. назад
दासबोध- दशक १, समास १
समर्थ रामदासांचा दासबोध हा एक अलौकिक ग्रंथ आहे. जास्तीत जास्त लोकांना त्याचा थोडक्यात परिचय व्हावा यासाठी हे 'दासबोध दर्शन'.
दासबोधातील पहिल्या दशकातला हा पहिला समास. काय आहे यात? मनातील गोंधळ, गैरसमज, अज्ञान दूर होऊन मनुष्य खऱ्या अर्थाने ज्ञानी होणार आहे. नक्की बघा.