Перейти к содержимому

शंकर पाटील l वळीव l कथा - वळीव.

Shabdangan

0:00 / 0:00

शंकर पाटील l वळीव l कथा - वळीव.

22 665 просмотров · 4 месяца назад
Shabdangan
670 подписчиков
22 665 просмотров · 4 месяца назад
नमस्कार, "या चॅनेलचा उद्देश केवळ वाचन संस्कृती जोपासणे आणि दर्जेदार साहित्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या साहित्याचे सर्व कॉपीराईट हक्क मूळ लेखक आणि प्रकाशकांकडे आहेत. #dalitsahitya #graminkatha #kathakathan #fakira #kathakatha #marathisahitya #marathi #annabhausathe # Shankar patil # shankar patil kathakathan. तात्या देसायाची उन्हाने काहिली होत होती.तेवढ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीवाची सुरवात झाली. पण अचानक त्याच्या लक्षात येतं की त्याच्या हातातील म्हातारीने दिलेली तांब्याची अंगठी हरवलेली आहे.आणी त्याची चलबिचल वाढते कारण पायाळू माणसाला विजेचा धोका असतो आणी म्हणून ती अंगठी त्याला विजेपासून संरकक्षणासाठी दिलेली होती.