पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरण, पायलच्या घरच्यांचे आरोप काय? | Payal Zambre Patil Case
Lokmat
0:00 / 0:00
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरण, पायलच्या घरच्यांचे आरोप काय? | Payal Zambre Patil Case
40 472 просмотра · 1 дн. назад
Lokmat
4,79 млн подписчиков
40 472 просмотра · 1 дн. назад
Payal Zambre Patil Case ज्या हातांनी लेकीचं लग्न थाटामाटात करून तिच्या नव्या आयुष्याची स्वप्नं पाहिली… त्याच लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकण्याची वेळ तिच्या कुटुंबावर आली… पुण्यातील पायल झांबरे प्रकरणानं सध्या अनेक प्रश्न उपस्थित केलेत…पायल अक्षय झांबरे… उच्चशिक्षित, आयटी कंपनीत काम करणारी तरुणी… ७ वर्षांपूर्वी पुण्यातील झांबरे कुटुंबात तिचं लग्न झालं…
#pune #PayalZambrePatil #punetechnie #itsector #crimenews