कोकणातील भजन सम्राटांचा संगीत खजिना भाग २ अभंग,गवळण , लोकप्रिय भजने ४० वर्षंपूर्वीचा ठेवा जरूर ऐका
SWARDARSHAN MUSIC COMPANY
0:00 / 0:00
कोकणातील भजन सम्राटांचा संगीत खजिना भाग २ अभंग,गवळण , लोकप्रिय भजने ४० वर्षंपूर्वीचा ठेवा जरूर ऐका
2 205 просмотров · 1 мес. назад
SWARDARSHAN MUSIC COMPANY
2,66 тыс. подписчиков
2 205 просмотров · 1 мес. назад
५० भजने,अभंग आणि गवळणी ..गात आहेत रसिकानी ज्याना ४० वर्षापुर्वी भजन सम्राट असे बिरुद लावले ते आपल्या कोकण च्या मातीतील सुप्रसिद्ध बुवा परशुरामबुवा पांचाळ,वामनरावबुवा खोपकर बाळासाहेब वाईकर,विलासराव ऐनापुरे ,दिलीपबुवा मेस्त्री,चिंतामणीबुवा पांचाळआणि सुनिल दातार.. भजन सम्राटांचा हा संगीत खजिना १० /१० गाण्यांच्या स्वरूपात आम्ही सादर करीत आहोत .. हा भाग २ रा असून लवकरच भाग ३,४ आणि ५ प्रकाशित करणार आहोत .. यू ट्यूब च्या thumbnail ने बुवांचे असलेले फोटो AI निर्मित असल्याने ते प्रतिनिधिक स्वरूपाचे आहेत .
या वर्षीचा गणेश उत्सव जोरदार साजरा करा ,आम्ही देखील आमच्या ६५ videos सह तुमचे मनोरंजन करण्यास सिद्ध आहोत . संगीत चौघडा हा आमचा लोकप्रिय भाग लावून वातवरण मंगलमय करा
Time Stamps
0:00 भावे करीता माझी भक्ती
01:40 मन रंगले रमले तुझ्यापायी
06:40 राधेशाम राधेशाम
12:56 जाऊ रे चला जाऊ चला पंढरीला
16:58 किती किती खट्याळ तुझा ग हरी ( गवळण )
26:02 मायबापे केवळ काशी
34:44 हे गणराया (स्तुती)
42:43 जय जय गजानना रे
52:16 रूप पाहता लोचनी
55:08 आनंदाचा हा उत्सव खरा (गजर)
वैदिक सूक्तें या मालिकेतील तुम्हांला आवडेल तो भाग लावून वातावरण भक्तिमय करा.
नाट्यपुष्प या मालिकेत देखील अनेक अजरामर गाणी तुमच्या मनोरंजनासाठी ऊपलब्ध आहेत फक्त आमचे चॅनल शेअर ,लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.
नाट्यसंगीत ,भक्तीगीत ,गण ,गवळण ,डबल बारीची भजने , सामने
पुजाविधी ,भावगीते ,शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवाआणि बरेच काही .
केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजलेली कंपनी स्वरदर्शन