🥺 पहिल्यांदा असा झाला लेडीज ने मारला धक्का गाडीला | 🫡MYSORE TO PUNE TRIP🚚 | खूप त्रास झाला ट्रीपला🙏
Travel With Vijay
0:00 / 0:00
🥺 पहिल्यांदा असा झाला लेडीज ने मारला धक्का गाडीला | 🫡MYSORE TO PUNE TRIP🚚 | खूप त्रास झाला ट्रीपला🙏
5 940 просмотров · 10 ч назад
Travel With Vijay
22,3 тыс. подписчиков
5 940 просмотров · 10 ч назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
स्वागत आहे तुमच्या आपल्या Travel With Vijay या मराठी ट्रॅव्हल व्लॉग चॅनेलवर!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेंगळुरू ते पुणे असा प्रवास करणार आहोत. या प्रवासामध्ये आम्ही बेंगळुरूमध्ये आमची गाडी लोड केली. बेंगळुरूमध्ये जवळपास 160 किलोमीटरचा प्रवास करून लोडिंगचे काम पूर्ण केले.
त्यानंतर बेंगळुरूहून पुण्यासाठी निघालो. पुण्यापर्यंत जवळपास 850 किलोमीटरचा मोठा प्रवास करायचा होता.
पण या प्रवासामध्ये अचानक आमच्या गाडीच्या बॅटरीचा मोठा प्रॉब्लेम झाला. गाडीने ऐनवेळी साथ सोडली आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. गाडीचा प्रॉब्लेम कसा झाला? तो कसा सोडवला? आणि पुढचा प्रवास कसा पूर्ण केला?
हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. व्हिडिओ आवडला तर LIKE करा, CHANNEL SUBSCRIBE करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
❤️ तुमचा सपोर्ट असाच राहू द्या!
आपला चॅनेल: Travel With विजय
@jaybhandari6575
#mysore
#bangalore
#city
#highway
#traffic
#road
#roadtrip
#pickup
#bolero
#truck
#tempo
#karnataka
#vlog
#vlogger
#vloggerlife
#sauth
#problem