तुमच्या स्किन टाईपनुसार योग्य मॉइश्चरायजर आणि सनस्क्रीन कसं निवडाल? Dr. Tanvi Vaidya | Skin Care HA4
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
तुमच्या स्किन टाईपनुसार योग्य मॉइश्चरायजर आणि सनस्क्रीन कसं निवडाल? Dr. Tanvi Vaidya | Skin Care HA4
5 384 просмотра · 7 мес. назад
Lokmat Sakhi
894 тыс. подписчиков
5 384 просмотра · 7 мес. назад
Dr. Tanvi Vaidya | Skin Care आपल्या स्किन टोनपेक्षा आपली स्किन टाईप ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन किंवा सेन्सिटिव्ह स्किननुसार मॉइश्चरायजर आणि सनस्क्रीन निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? प्रोडक्ट खरेदी करताना लेबलवर कोणते घटक पाहावेत? SPF, PA रेटिंग, नॉन-कॉमेडोजेनिक, फ्रेग्रन्स-फ्री यांसारख्या गोष्टींचा नेमका अर्थ काय? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घ्या डॉक्टर तन्वी वैद्य यांच्याकडून या व्हिडिओमध्ये. योग्य प्रोडक्ट निवडून त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी हे समजून घ्या आणि चुकीच्या निवडीमुळे होणारे स्किन प्रॉब्लेम्स टाळा.
#SkincareTips
#SunscreenGuide
#MoisturizerTips
#SkinType
#HealthySkin
#DoctorAdvice
#BeautyCare
#SkinCareRoutine
#SPF
#MarathiHealthआमचा
video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care