Перейти к содержимому

एवढ्या लांब पायी दिंडीत गेलो की पायाला फोडच आला 😭🙏 | दिंडीचा पूर्ण अनुभव | Marathi Vlog

Shivaniis_vlog

0:00 / 0:00

एवढ्या लांब पायी दिंडीत गेलो की पायाला फोडच आला 😭🙏 | दिंडीचा पूर्ण अनुभव | Marathi Vlog

88 просмотров · 13 дн. назад
Shivaniis_vlog
129 подписчиков
88 просмотров · 13 дн. назад
🙏 दिंडीसोबत एवढं लांब पायी चालण्याचा हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता ❤️ दिंडी आली आणि आम्हीही तिच्यासोबत पायी निघालो… सुरुवातीला खूप उत्साह होता, पण एवढं चालल्यावर पायाला फोडच आला 😭🥹 या पूर्ण vlog मध्ये दिंडीचा माहोल, रस्त्यातले अनुभव, भक्तीमय वातावरण आणि आमचा हा पूर्ण पायी प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🙏❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अनुभव सांगा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️ #दिंडी #MarathiVlog #PandharpurWari #मराठीVlog #वारी #Dindi #VillageVlog #villagelife #dailyvlog #trending #minivlog #vlog #marathi #marathivlog #ytshorts #marathishorts #maharashtra