Перейти к содержимому

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासोबत ♥️ | Grocery Shopping, Cooking & Home Routine | Daily vlog

Teju's Life

0:00 / 0:00

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्यासोबत ♥️ | Grocery Shopping, Cooking & Home Routine | Daily vlog

135 просмотров · 3 дн. назад
Teju's Life
115 подписчиков
135 просмотров · 3 дн. назад
राधे राधे 🙏 Welcome back to Teju's Life ❤️ बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगसोबत आलीये! काही पर्सनल कारणामुळे व्लॉग देऊ शकले नाही, पण आता केमार्ट (K-Mart) शॉपिंग, बाहेरची तुफान गर्दी, मस्त पाऊस, गरमागरम चहा आणि घरची कामं असा आपला नेहमीचा छानसा फ्लो या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. थोड्या गप्पा आणि रोजच्या घरमध्ये कामाची लगबग कशी होती, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा! ✨ Topics Covered: Grocery Shopping at K-Mart Rainy Day Routine Home Organization & Cleaning Daily Life in Baramati #TejusLife #MarathiVlog #GroceryShopping #RainyDayVlog #Baramati #DailyRoutine #HomeCleaning #KMartShopping #MomLife #MarathiCreator #DailyVlog #HomemakerLife