Перейти к содержимому

जरंडेश्वर, सातारा | Jararndeshwar | Exploring Satara EP.2

Sky Seeker

0:00 / 0:00

जरंडेश्वर, सातारा | Jararndeshwar | Exploring Satara EP.2

452 просмотра · 5 дней назад
Sky Seeker
485 подписчиков
452 просмотра · 5 дней назад
Exploring Satara - EP.2 🌿 लहानपणी ज्या जरंडेश्वरच्या वाटेवरून अनेकदा आलो होतो, तिथे lockdown नंतर पहिल्यांदाच पुन्हा जाण्याचा योग आला. वाट तीच होती. पण यावेळी नजर वेगळी होती. जुन्या आठवणी, डोंगराची वाट, निसर्ग, जरंडेश्वरचं दर्शन आणि एका स्थानिक व्यक्तीसोबत झालेली खास बातचीत या सगळ्यांतून अनुभवलेला हा प्रवास. हा फक्त एक ट्रेक नाही. तर काही वर्षांपूर्वी मागे राहिलेल्या एका आठवणीकडे परत जाण्याचा प्रवास आहे. ❤️ 🎥 Exploring Satara - Episode 2 📍 Jarandeshwar, Satara, Maharashtra जर Exploring Satara ची ही नवीन series आवडत असेल, तर Channel Subscribe करा आणि पुढच्या प्रवासात सोबत रहा. Sky Seeker