Перейти к содержимому

सुरमई। Women's Day Special | Spruha Joshi Poems

Spruha Joshi

0:00 / 0:00

सुरमई। Women's Day Special | Spruha Joshi Poems

164 243 просмотра · 4 года назад
Spruha Joshi
153 тыс. подписчиков
164 243 просмотра · 4 года назад
कविता : तुम्हाला सुरमई माहीत आहे का? बरोब्बर... चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही? पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की! तिची चमचमती त्वचा तिचं फार काटेरी नसणं तिचं ताजेपणा ओळखण्याची कला तिची महागलेली किंमत सगळंच! आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व्ह करावं ते किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते, पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहीत नाही... एक सांगतो रागावू नका तुम्हाला खरंतर सुरमईची फक्त चव माहीत आहे सुरमई नाही! आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच अगदी तेच बाईच्याही. किरण येले (बाईच्या कविता) तुम्हाला हि कविता कशी वाटली ते नक्की कळवा आणि Like, Share & Subscribe करायला विसरू नका. _________________________________ Cinematography ASHLEY EYEFULS Editing Siddhesh Pandhere Music, recording, mixing and mastering Mandar Geetapathi Keys Shantanu Dravid Hair and makeup Bhagyashri Patil Special thanks Dr. Alka Ranade Anurag Pathak Pornima Khadke Tanmay Jangam Created by Nachiket Ashok Khasnis _________________________________ About Spruha Joshi : Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films. For More Updates : Facebook :   / spruhavarad   Twitter :   / spruhavarad   Instagram :   / spruhavarad   Email : team@brewbackers.com ______________________________ DISCLAIMER: This is the official Youtube Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved. __________________________________