Goa मध्ये असा View Point आहे हे माहितच नव्हतं | Vlog14
Priyanka Pednekar
0:00 / 0:00
Goa मध्ये असा View Point आहे हे माहितच नव्हतं | Vlog14
126 просмотров · 4 дня назад
Priyanka Pednekar
91 подписчик
126 просмотров · 4 дня назад
गोवा ट्रिपचा Day 2 खूपच भन्नाट आणि थोडा भयानकही ठरला! 😍🌴
या दिवशी आम्ही सर्वात आधी Tolivia Beach ला भेट दिली आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. 🌊💙 त्यानंतर Galgibaga Beach च्या सुंदर आणि शांत वातावरणाचा अनुभव घेतला. 🏝️✨
दिवसभर beaches explore केल्यानंतर रात्री केली जबरदस्त Clubbing! 🕺💃🔥
पण दिवसाचा शेवट मात्र असा झाला, ज्याची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती… 😨👻
शेवटी नेमकं काय झालं? हा Horror Experience किती भयानक होता?
ते जाणून घेण्यासाठी पूर्ण Vlog नक्की बघा! 😱
❤️ Video आवडला तर Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#GoaTrip #GoaVlog #GoaTripDay2 #GalgibagaBeach #ToliviaBeach #GoaClubbing #HorrorExperience #MarathiVlog #MarathiTravelVlog #Goa2026 #Goa #goatourism