Перейти к содержимому

नीउती ते खवणे सकाळी बेकार परिस्थिती आली 😭 || 2 लाख 40 हजार सबस्क्रायबर झाले 🥳 || फुगीर दुकानदार 😡 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

नीउती ते खवणे सकाळी बेकार परिस्थिती आली 😭 || 2 लाख 40 हजार सबस्क्रायबर झाले 🥳 || फुगीर दुकानदार 😡 ||

19 944 просмотра · 10 часов назад
MH 45 Rider
241 тыс. подписчиков
19 944 просмотра · 10 часов назад
नीउती ते खवणे सकाळी बेकार परिस्थिती आली 😭 || 2 लाख 40 हजार सबस्क्रायबर झाले 🥳 || फुगीर दुकानदार 😡 || आज आपले दोन लाख 40 हजार सदस्य पूर्ण झाले ह्यात मध्ये तुम्ही एक एक जणांनी तुमचं मत टाकल्यामुळे आज आपला चैनल एवढा मोठा झाला ज्यावेळेस आपले तीन लाख पूर्ण होतील त्यावेळेस आपण घरी जाऊन आई-वडिलांना घेऊन तुळजापूरला जाऊ तुम्हा सर्वांचे प्रेम असाच राहू द्या कारण की एक छोटेसे घरातल्या मुलासाठी एवढी गोष्ट अचीवमेंट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे असाच साथ राहू द्या 🙏🏻🕉️🥹 काल आपण ह्या दुकानदारा वाल्या दादाकडून एक पाण्याची बाटली एक फरसाणाचा पुडा आणि दोन मॅगी पुढे घेतले होते मॅगीची पुढे घेऊन खुर्चीपाशी खाली ठेवली आणि ते तसेच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी आठवले की मॅगेचे पुढे राहिले होते मग त्या दादांना मी बोललो की आता मला मॅगी करून खाण्याचे काही साधन नाहीये तर ही मॅगी चे पुढे तुमच्याकडे राहू द्या आणि थोडे पैसे अजून घ्या कारण की मॅगी चे पुढे लगबग 40 रुपयाचे आसपास काहीतरी होते आणि फरसाणाचा पुडा पन्नास रुपयाला होता त्यांना म्हणलं दहा रुपये आगाव देतो मला फर्तनाचा पुडा द्या तर ते म्हटले की तुला मॅगीच घेऊन जायला लागेल तू मला पैसे दिले आहेत तुला पैसे मी माघारी देणार नाही तुला माझी पुढे घेऊन जायला लागतील आणि खिडकी बंद करून घेतली ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण की कुठलाही दुकानदार असं वागत नाही पण जाऊन द्या काय काय जणांना काय गोष्टींचा घमंड असतो 🥺 समुद्रातले पाण्याची भरती झाल्यामुळे सायकल घेऊन चालवत येता नाही आली डोक्यावरती घेऊन खाडी पार केली कारण की पाण्याच्या लाटा खूप जास्त वेगाने येतात पाठीमागे उडून येण्याची भीती असते आणि आपण आज रात्री टेन्ट लावला आहे गव्हाणे ह्या बीच वरती भेटूया तुम्हा सर्वांना खुल्या व्हिडिओमध्ये असच तुम्हा सर्वांचं प्रेम राहू द्या हर हर महादेव 🕉️🙏🏻 #mh45rider #konkan #camping #travel #cooking #cycling #safari