🥣 11 महिन्यांच्या बाळासाठी होममेड सेरेलॅक | Step by Step Recipe | Healthy Baby Food
Amayra's World
0:00 / 0:00
🥣 11 महिन्यांच्या बाळासाठी होममेड सेरेलॅक | Step by Step Recipe | Healthy Baby Food
152 просмотра · 1 месяц назад
Amayra's World
135 подписчиков
152 просмотра · 1 месяц назад
👶 11 महिन्यांच्या बाळासाठी पौष्टिक होममेड सेरेलॅक | Step by Step Recipe
या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी पौष्टिक आणि हेल्दी सेरेलॅक कसा बनवायचा ते स्टेप बाय स्टेप दाखवले आहे.
या सेरेलॅकमध्ये वापरलेले साहित्य: 🥣 तांदूळ
🥣 पोहे
🥣 मूग डाळ
🥣 तूर डाळ
🥣 मसूर डाळ
🥣 मखाना
🥜 बदाम
🥜 काजू
🌿 जिरे
🌿 ओवा
हे सर्व साहित्य स्वच्छ धुऊन, भाजून आणि बारीक पावडर करून सेरेलॅक तयार केला आहे.
⚠️ टीप: बाळाला नवीन पदार्थ देण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रत्येक बाळाची पचनशक्ती वेगळी असू शकते.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share 📤, Comment 💬 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#HomemadeCerelac #BabyFood #11MonthsBaby #HealthyBabyFood #CerelacRecipe #HomemadeBabyFood #MarathiRecipe #BabyRecipe #HealthyKids #MomLife #BabyNutrition #IndianBabyFood