गावाकडची भुलाबाई पूजा 🌸 | भुलाबाईचा खाऊ आणि कोजागिरी पौर्णिमा Vlog ❤️
Komal's Little Wonders
0:00 / 0:00
गावाकडची भुलाबाई पूजा 🌸 | भुलाबाईचा खाऊ आणि कोजागिरी पौर्णिमा Vlog ❤️
15 просмотров · 11 дн. назад
Komal's Little Wonders
9 подписчиков
15 просмотров · 11 дн. назад
🌸 गावाकडची संस्कृती, आपल्या परंपरा आणि सणांचा सुंदर आनंद! ❤️
आजच्या Vlog मध्ये पाहा आमच्याकडची भुलाबाईच्या पूजेची मांडणी, भुलाबाईसाठी बनवलेला खाऊ आणि आमच्या घरी साजरी केलेली कोजागिरी पौर्णिमा. 🌕✨
गावाकडच्या सणांची मजा, घरातली तयारी आणि कुटुंबासोबतचे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत.
Welcome to Komal’s Little Wonders 💗
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतील: 🌸 Marathi Festival Vlogs 🍲 Easy Recipes 🏡 Home & Cleaning Tips 💄 Beauty Tips & Hairstyles 🎨 Rangoli, Decoration & DIY 📹 Daily Life Mini Vlogs
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🥰
तुमच्याकडे भुलाबाईचा सण कसा साजरा करतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
#Bhulabai #KojagiriPournima #MarathiVlog #VillageVlog #FestivalVlog #MaharashtrianCulture #KomalsLittleWonders