कॅनडातील गावाकडचा सुंदर अनुभव -River Breeze Farm🎃🌽 #canada #vlog #marathi #farm
Manisha in Canada
0:00 / 0:00
कॅनडातील गावाकडचा सुंदर अनुभव -River Breeze Farm🎃🌽 #canada #vlog #marathi #farm
49 просмотров · 7 дн. назад
Manisha in Canada
97 подписчиков
49 просмотров · 7 дн. назад
कॅनडातील गावाकडचा सुंदर अनुभव -River Breeze Farm 🎃🌽
आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत Nova Scotia मधील सुंदर RiverBreeze Farm ला! 🌻🎃
इथे पाहायला मिळतात सुंदर निसर्गरम्य परिसर, Pumpkin Patch, Corn Maze, Petting Zoo आणि लहान मुलांसाठी अनेक मनोरंजक खेळ.
कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. चला तर मग, माझ्यासोबत करूया RiverBreeze Farm ची सुंदर सफर! ❤️
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि माझ्या Marathi YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका!
धन्यवाद! 🙏
#canada #farm #marathi #youtubevideo #novascotia #riverbreezefarm